GCC-TBC Mentor
आता उपलब्ध v26.3महाराष्ट्र टायपिंगचा अभिमान
महाराष्ट्राच्या GCC-TBC टायपिंग प्रमाणपत्रासाठी अचूक सराव — खरा पेपर लेआउट, अधिकृत टायमर, बॅकस्पेस-नसलेला नियम आणि बोर्डाप्रमाणे गुणांकन.
- टायपिंग, पत्र, विवरणपत्र, ईमेल व सिद्धांत मॉड्यूल
- मराठी · इंग्रजी · हिंदी — ३० / ४० / ५० WPM
- एकदाच सक्रिय केल्यावर पूर्णपणे ऑफलाइन चालते